आधीच्या वर्षी तयारीसाठी येऊन गेलेला विद्यार्थी बारकाव्यासहीत लक्ष्यात ठेवण्याचे पाटील सरांचे कसब आश्चर्यकारक आहे. माझ्या तयारी दरम्यान सरांनी जे – जे सांगितले ते – ते सर्व केले आणि मी यशस्वी झालो. सांगितलेल्या मार्गावर पावले टाकल्यानेच मला हे यश मिळाले.

Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

0
    0
    Your Cart
    Your cart is emptyReturn to Shop