महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) दरवर्षी राज्यसेवा परीक्षेतुन उपजिल्हाधिकारी, पोलीस उपअधीक्षक (DySp), सहा. विक्रीकर आयुक्त, तहसिलदार या सारख्या राजपत्रित अधिकाऱ्यांची निवड करते. ही पदे सन्मानाने व अधिकाराने बहुआयामी लोककार्य करण्याची मोठी संधी उपलब्ध करुन देतात.

पृथ्वीविषयी

मानवी विकासाचे तत्व स्वीकारुन पृथ्वीचे कार्य सुरु आहे. देश पातळीवर UPSC द्वारे आणि महाराष्ट्रात MPSC द्वारे घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षंच्या पूर्व, मुख्य व मुलाखत या सर्वच टप्प्यांसाठी पारंपारीक शिक्षण पदधती पेक्षा वेगळया स्वरुपात पृथ्वी मार्गदर्शन करते.
आणखी>>

पृथ्वीच का?

MPSCच्या राज्य सेवा परीक्षेसाठी सवोत्तम मार्गदर्शक म्हणुन विदयार्थी पृथ्वीची निवड करतात. विदयार्थ्याचा विश्वास व पृथ्वी मधील अनुभवीतज्ञांचे मार्गदर्शनया मुळेच पृथ्वीचे 300 हून अधिक विदयार्थी महाराष्ट्रात विविध सेवांमधे कार्यरत आहेत. आणखी>>

 

प्रश्न विचारा

Your Name (required)

Your Email (required)

Mobile No (required)

City

Your Message

टॉपर्स म्हणतात

शाम पवार
माझी राज्यसेवा च्या परीक्षेत उपिजल्हाधिकारी गट अ या पदासाठी निवडझाली आहे. माझ्या या यशात आई, वडिल, मित्रांचा वाटा आहे तेवढाच \"पृथ्वी\' संस्थेत मिळालेल्या मार्गदर्शनाचा सुद्धा आहे.
आणखी>>

कु. रुपाली पोपटराव दरेकर
सर, सर्वप्रथम मी आपली अत्यंत आभारी आहे. कु. रुपाली पोपटराव दरेकर ( बी.एस्सी ऍग्री ) ते कु. रुपाली पोपटराव दरेकर (डी.वाय.एस.पी.) हा प्रवास तुमच्या बहुमूल्य मार्गदर्शनाने पार करु शकले.
आणखी>>

प्रमोद हीले
राज्यसेवा परीक्षेत आम्हां दांपत्याला यश मिळाले. आम्ही राज्यसेवा पूर्व व मुख्य या बॅचचे आपले विद्यार्थी आहोत. सरांच्या मार्गदर्शनामुळे पुर्व, मुख्य व मुलाखत या तिन्ही टप्प्यांवर फायदा झाला.
आणखी>>

मितेश नारायणराव घट्टे
स्पर्धापरिक्षामधून प्रशासकीय अधिकरी बनणे ही आजच्या मराठी तरुणाची महत्वकांक्षा बनत आहे. उत्तम संदर्भग्रंथ, दृष्टा मार्गदर्शक, परीक्षासांठी तंत्र आणि मंत्र यांची वानवा असल्यामुळे ग्रामीण तरुण स्पर्धा परिक्षांना सामोरे जाणेसाठी कचरतात.
आणखी>>

विजय कुलांगे
स्पर्धा परिक्षेसाठी अभ्यास, म्हणजे विषयाकडे पाहण्याचा वेगळा दृष्टीकोन लागतो. हे मी विश्वनाथ सरांकडून शिकलो विविध संकल्पना खुप सोप्या शब्दात त्यांनी स्पष्ट केल्या.
आणखी>>

ज्योती क्षिरसागर
सर निकालाच्या दिवशी अभिनंदनाचे फोन घेताना जेव्हा कळाले की मला माझी Dream Post मिळाली आहे. आिण जेव्हा मार्कस पाहिले तेव्हा मनापासून आभार मानावे वाटले ते पृथ्वी क्लासेसचे कारण मला माझी Dream Post मिळाली होती.
आणखी>>

प्रशांत जीवन पाटील
राज्यसेवा परीक्षेत मी राज्यात पहिला आलो आहे. आपण दिलेल्या मार्गदर्शनाचा मला खुप फ़ायदा झाला. संकल्पना सोप्या केल्या मुळे आणि परीक्षेनुसार दृष्टीकोन ठेवल्यामुळे मी यश मिळवु शकलो हा दृष्टीकोन मला पृथ्वी मध्ये मिळाला.
आणखी>>

तेजस किरण समेळ
राज्यसेवा परीक्षेत माझी उपजिल्हाधिकारी या पदी निवड झाली आहे. माझ्या अभ्यासाच्या काळात पृथ्वी मधील प्रत्येक व्यक्तीने जे सहकार्य दिले त्या बद्दल मी सर्वाचा मनापासुन आभारी आहे.
आणखी>>

आशा वाघ
पृथ्वी मधील मार्गदर्शनामुळे माझा आत्मविश्वास वाढला. अभिरुप मुलाखतीच्या विश्लेषणाचाथेट फायदा प्रत्यक्ष मुलाखतीच्यावेळी झाला. मुलाखतीत चांगले गुण मिळवून माझी नायब तहसिलदार या पदी निवडझाली.
आणखी>>

हितगुज – झी 24 तास

क्लिप्स

विशेष घडामोडी

MPSC व UPSC विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ

 MPSC व UPSC विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ     … [Read More...]